ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. ते 93 वर्षांचे होते.<br />30 जानेवारी रोजी रमेश देव यांनी 93वा वाढदिवस साजरा केला होता. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत विविधांगी भूमिका त्यांनी साकारल्या होत्या.त्यांच्या आठवणींना उजाळा देत मराठी कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली , पहा हा सविस्तर व्हिडिओ -Chitrali vo<br />#RameshDeoPassedAway #RameshDeo #ActorRameshdeo #Lokmatfilmy<br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber